‘गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले तोच भ्रष्टाचारा बद्दल बोलतोय’

मुंबई – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केले आहे. या सर्व मुद्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सोशलवर मविआ सरकारवर भाजप नेत्याकडून टीका केली जात आहे.

You May Also Like