जळगाव -: माजी महापौर प्रभारी महापौर गणेश बुधो सोनवणे याचे निधन

जळगाव -: माजी महापौर प्रभारी महापौर गणेश बुधो सोनवणे वय ५९ यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाच्या ससर्गाने निधन झाले आहे गेले चार ते पाच दिवसापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते तत्कालिक महापौरांनी राजीनामा दिल्याने सोनवणे यांच्याकडे काही दिवस महापौर पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांचे ते वडील होते गेल्या चार वर्षात माजी नगरसेवकांचा कोरोनाने बळी घेतले आहेत त्यापाठोपाठ काल गणेश सोनवणे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी २ मुले व २ मुली असा परिवार आहे

You May Also Like

error: Content is protected !!