बोदवड भाजीपाला मार्केट, मच्छि मार्केट, वाचनालय यांची स्वतंत्र बांधकाम करण्याची शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांची मागणी

बोडवड शहराच्या तसेच परिसरातील तमाम नागरिक व व्यापारी यांच्या अडचणी लक्षात घेता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व परिसरात व्यापारी तसेच शेतकरी आपला भाजीपाला विक्रीला येत असता त्यांना असंख्य प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना ट्राफिकचा त्रास ,त्यामुळे पोलिसप्रशासन व नगर पंचायत कर्मचारी तसेच परिसरातील दुकानदार यांचा घ्यावा लागतो अशा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो भविष्याचा विचार करिता संबंधित परिसरात अतिक्रमनाच्या नावाखाली भाजीपाला विक्रेता यांना उठवल्यास त्यांच्या साठी गंभीर प्रश्न निर्माण होईल ह्या सर्वांचा विचारकरिता स्वतंत्र भाजीपाला मार्केट दिल्यास विक्रेते यांना आपली हक्काची मिळेल त्यांना कोणीही उठ बैस करण्यास भाग पडणार नाही त्यामुळे त्यांना ही हक्काचे ठिकाण मिळेल .त्याकरीत मार्केटची निर्मिती करावी तसेच मच्छी व्यापारी यांचीपण हीच अळचन असून त्यांना ही हक्काचे ठिकाण नाही .कित्येक वर्षांपासून त्यांनाही मिळेल तिथे मच्छि विक्री करावी लागत असून पावसाळ्यात त्यांना भरपावसात मच्छि विक्री करावी लागते संबंधित परिसरात भविष्यात अतिक्रमणाचा नावाखाली मच्छिमार व विक्रेते बांधवांना त्यांचं जागेवरून बेदखल केल्यास त्यांच्यावर्ती उपास मारीची वेळ येवू नये या करिता शहरात स्वातंत्र मच्छि मार्टेक बांधवांच्या यावे जेणे करून मच्छि व्यापार करणाऱ्या बांधवांना आपले हक्काचे मार्केट मिळेल.
बोदवड शहरात सार्वजनीक वाचनालय होते मात्र मंदिराचे बांधकाम केल्यामुळे येथील वाचनालय ग्रामपंचायत काळात स्थलांतरीत केले होते . आज रोजी सार्वजनिक वाचनालयाचे अस्थीत्व संपलेले आहे.
आपणास विंनती आहे शहरात नव्याने वाचनालयाची नवीन वस्तूची निर्मिती करून सर्व सुविधायुक्त वाचनालय वस्तूचे बांधकाम करण्यात येऊंन शहारातील तमाम नागरिकांना वाचनालयाचा लाभ घेता येईल व त्यांना सर्व वृत्तपत्रांचे बातम्या व लेख वाचायला मिळेल त्या मुळे सर्व नागरिकांना माहितीचा लाभ मिळेल
भाजीपाला मार्केट ,मच्छि मार्केट यामुळे नगरपंचायतला कर उपलब्ध करून देण्यास मोलाचा वाटा असेल व वाचनालय आणि दोन्ही मार्केट हे शहराला अत्यावश्यक व अत्यंत गरजेचे आहे त्या मुळे शहराच्या विकासात भर पडेल व नागर पंचायतचे उत्पन्नातही भर पडेल
तरी सर्व अत्यावश्यक गरजांचा विचार करून पुढील निर्णय त्वरित घेण्याबाबत निवेदन दिलेत
त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गजानन खोडके,अल्प.जि. उपप्रमुख क्लीम शोख,शहर प्रमुख हर्षल बडगुजर,विभाग प्रमुख गोपाल पाटील, विनोद पाडर ,आनंदा पाटील नगर सेवक ,सुनील बोरसे नगरसेवक,अल्प.तालुका प्रमुकग अय्युब कुरेशी अल्प शरह प्रमुख शेख शकील, समीर शेख ,नईमखान बागवान,गजानन भाई,मुकेश भोई ,देवनन भोई,सुनील बैदे, किशोर भोई ,पावन माळी,सचिन भोई, आकोश भोई, प्रभाकर धनगर,भगवान माळी, समशेर शेख, सपीक पटावे ,साठे लक्ष्मण,बालाजी माळी, लेखन घाटे,युवराज सुर्यवंशी,रवींद्र माळी, संजय माळी, रोहित पवार, राजू चौधरी,धनराज माळी सुनील गोंधळी, मॅनेज पाटिल, गजानन घाटे,कृष्णा घाटे, होते

You May Also Like