बुर्ज खलिफापेक्षा मोठी उल्का पृथ्वीच्या दिशेने

मुंबई । पृथ्वीची निर्मिती कशी झाली याकरता अनेक संकल्पना मांडण्यात आल्या आहेत.  या कोट्यवधी वर्षात पृथ्वीवर अनेक बदल झाले आहेत. या नैसर्गिक आणि जैविक बदलात पृथ्वीवरील अनेक जीवजंतू, प्राणी पृथ्वीवरुन गायब झाले आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाचे उदाहरण डायनासोर आहेत. असे म्हटले जाते की, पृथ्वीवर एक विशालकाय उल्का धडकल्याने डायनासोर्सचा अंत झाला.
दरम्यान त्यानंतरही अनेकदा उल्का पृथ्वीवर आदळण्याच्या घटना घडल्या आहेत.करोना काळात आणखी एक उल्का पृथ्वीवर उलथापालथ करण्याची शक्यता आहे. नासाच्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या अगदी जवळ एक उल्का आदळण्याची शक्यता आहे. ही उल्का इतकी मोठी आहे की दुबईतील बुर्ज खलिफा देखील त्यापुढे फिका ठरेल. ही उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याबुर्ज खलिफापेक्षा पृथ्वीच्या दिशेने येतेय मोठी उल्काची शक्यता आहे. त्यामुळे चुकून जरी पृथ्वीवर ही उल्का आदळली तर मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

You May Also Like

error: Content is protected !!