श्रावणात टैम म्यूझिक इंडियातर्फे शिवभक्तांसाठी खास पर्वणी

जय शिव शंकर भोले गाणं लॉन्च
मुंबई । श्रावण महिना सुरू झाला की शिवभक्तांसाठी एक पर्वणीच असते. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पुजा करतात. अशातच श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर टैम म्यूझीक इंडियातर्फे जय शिव शंकर भोले गाण लॉन्च झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

 

 

जगासह देशात व राज्यात करोनाचे संकट अजूनही आहे. त्यामुळे गर्दीचे ठिकाण शासनाकडून बंद करण्यात आले आहे. त्यात मंदिरे अजूनही बंद आहेत. याच पार्श्वभुमीवर टैम म्यूझिकतर्फे शिवभक्तांसाठी जय शिव शंकर भोले गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. सदरील गाणे रत्ना दास यांनी गायलं. तर गाण्याचे बोल तमन्ना अरोरा, संगित आर.डी यांनी दिलयं. गाण्याचे निर्माता कविता अरोरा, तमन्ना अरोरा हे आहेत. जय शिव शंकर भोले या गाण्याला शिवभक्तांचा आतापासुनच मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळत आहे.

You May Also Like