जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले

जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २५२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – ०५, जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-०६, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०७, भडगाव-०४, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०२, जामनेर-०३, रावेर-०२, पारोळा-०६, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ८० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार २८९ पर्यंत पोहचली असून १३६ हजार ४४२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५५९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २२८८ रुग्ण सध्या उपचार घेताय.

You May Also Like

error: Content is protected !!