जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०२ कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – ०२, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०५, अमळनेर-०१, चोपडा-०२, पाचोरा-०४, भडगाव-०२, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-४७, जामनेर-०४, रावेर-०१, पारोळा-०१, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण १०२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४० हजार ९९४ पर्यंत पोहचली असून १३५ हजार ६०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५५५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २८३८ रुग्ण सध्या उपचार घेताय.

You May Also Like