जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ७७ कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात काल ७७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १८७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १२, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-०५, अमळनेर-०३, चोपडा-०६, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-०४, एरंडोल-०२, जामनेर-०५, रावेर-०५, पारोळा-०३, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-०४, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ७७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ४४६ पर्यंत पोहचली असून १३६ हजार ८७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २०१४ रुग्ण सध्या उपचार घेताय.

You May Also Like