अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक खालावली

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री ब्लॉग लिहिला होता. ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, असे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. नक्की शस्त्रक्रिया कसली आहे? कुठे आणि कधी ही शस्त्रक्रिया होणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

अमिताभ हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत त्यांचे विचार व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग लिहलेला असून, तो चर्चेत आहे. या ब्लॉगमुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…   

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

You May Also Like