सेनेकडून भाजपचा निषेध; झेंडा काढण्यावरून आक्रमक

मनपा प्रशासनाने  80 लाख रुपयांचा खर्च या कामासाठी केला आहे. या संदर्भात सेनेने आक्रमक पवित्रा उचलला आहे. शिवसेनेच्यावतीने महापालिका कार्यालयामध्ये हातांमध्ये तिरंगी झेंडे फडकवत पालिका प्रशासन व भाजपच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत पालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने धडकले. यासंदर्भात लाखांचा खर्च करून भव्य दिव्य असा तिरंगा झेंडा उभारल्यानंतर तो काही दिवसातच का काढण्यात आला. असा प्रश्न शिवसैनिकांनी यानिमित्ताने विचारला आहे.

You May Also Like