नाशिकमध्ये भाजपा-शिवसेना संघर्ष शिगेला

नाशिक । नाशिक येथे भाजपाचे कार्यालयावर  दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा भाजपचा आरोप आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा सध्या भाजपकडून शोध घेतला जात आहे. हे प्रकरण सध्या सुरु असतानाच शिवसेना नेते संजय राऊत  यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतल्यानं चर्चांना चांगलेच उधाण आलं आहे.

 

 

You May Also Like