ब्रेकिंग न्यूज! मुंबई विमानतळावर पेट्रोलनं भरलेली बाटली फेकली

मुंबई ।  मुंबईतील दादर रेल्वे स्टेशसह अन्य चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्यानंतर मुंबईत दहशतीच वातावरण तयार झालं होतं. घटना ताजी असतानाच, आता दहशतवादी कृत्याची आणखी एक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी मुंबई विमानतळावर एक पेट्रोलनं भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध  घेण्यात येत आहे.

 

 

You May Also Like