राज्यपाल कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर

मुंबई । रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दौऱ्यावर आहेत. तर पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोश्यारी करणार असल्याची माहिती

Read more

पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे… काय म्हणाले पालकमंत्री….

कोल्हापूर । जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळं पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण

Read more

राज्य सरकारचा मास्टर प्लान!

मुसळधार पावसाचं थैमान; राज्य सरकारचं नियोजन पुढील प्रमाणे.. मुंबई ।   कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे

Read more

जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न; नागरिकांच्या स्थलांतरावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । मुंबईत अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहे. तर दरड कोसळूनही

Read more

पाेलादपूर येथे दरड काेसळून ११ जणांचा मृत्यू

रायगड ।  रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीने चांगलेच झाेडपून काढले आहे. महाड-तळई येथे दरड काेसळून आतापर्यंत 36 जणांचे मृत देह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही माेठ्या

Read more

तळीये दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ, ३६ लोकांच्या मृत्यूची आतापर्यंत नोंद

रत्नागिरी | गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई

Read more

रत्नागिरीत पावसाचं रौद्ररूप; नदीवरील पूल गेला वाहून

रत्नागिरी । मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून पाणी आसपासच्या परिसरात शिरले आहे. वस्त्यांमध्ये चक्क

Read more

महाराष्ट्रात पावसाचे थैमान : रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा तडाखा

मुंबई । गेल्या चोवीस तासांमध्ये  कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट, नागरिकांना दिला सावधानतेचा इशारा

कोल्हापूर । हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून दि. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै

Read more

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ

सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष मुंबई । करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी

Read more