करोनाचे नियम पायदळी! धुळ्यात ६६ लाखाचा दंड वसुल

 

 

 

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार आहे. एकूण ४५ हजार ८४७ रुग्ण आढळले. त्यापैकी ४५ हजार १२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनामुळे जिल्ह्यात ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर १.५७ टक्के आहे, तर बरे होण्याचा दर ९८.४२ टक्के आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क न वापरणे, इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ६६ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 

You May Also Like