समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर यांनी धुळे स्थित समाज कल्याण कार्यालयाला भेट

नाशिक विभागिय प्रादेशिक समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर यांनी धुळे स्थित समाज कल्याण कार्यालयाला भेट दिली . याप्रसंगी त्यांचा सत्कार करतांना दलित नेते वाल्मिक दामोदर , सागर ढिवरे , तसेच समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आणि रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थी आदी उपस्थित होते.

You May Also Like

error: Content is protected !!