एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे सरकारमान्य स्वतःधान्य दुकानांची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केली पाहणी

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील सरकारमान्य स्वतःधान्य दुकानांची काल जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी पाहणी केली याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना महामारीच्या काळात शासनाने गरीब कुटुंबाना रेशन मध्य केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून मोफत असे 2 कोठे निर्गमित केले असून लाभ धारकांना व्यवस्थित पणे धान्य मिळत आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पुरवठा सुनील सूर्यवंशी अधिकारी यांनी धडक मोहीम सुरू केली असून दिनांक 21रोजी ठीक सकाळी 11: 30 वाजता उत्राण येथील धान्य दुकानांची जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनील सुर्यवंशी साहेब यांच्यासह सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, अव्वल कारकून अतुल जोशी सौ डिंपल नेमाडे मॅडम यांनी दुकानांची तपासणी केली

You May Also Like