चीन-पाक सीमांवर नजर ठेवणारे अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट लाँच फेल

नवी दिल्ली । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-03 चे प्रक्षेपण गुरुवारी अपयशी ठरले. या उपग्रहाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून सकाळी 5.43 वाजता झेप घेतली. परंतु, निश्चित अवधीच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी तिसरी स्टेज अर्थात क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड आले.

 

 

उपग्रह निर्धारित कक्षेत स्थापित होऊ शकले नाही. तांत्रिक बिघाडांमुळे उपग्रहाचा नियंत्रण कक्षापासून संपर्क तुटला. यानंतर इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी मिशन फेल ठरल्याची माहिती दिली.

You May Also Like

error: Content is protected !!