एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भोसरी भूखंड प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

You May Also Like