ईडीची अविनाश भोसले यांच्यावर पुन्हा कारवाई

 

 

 

भोसले यांनी बेकायदा पद्धतीने काळ्या पैशांचा व्यवहार केला असल्याचा संशय ईडीला आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात त्यांची तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये ही चौकशी सुरु आहे.

You May Also Like