इंग्लंडच्या गोलंदाजाला करोनाची लागण

 

द हंड्रेड लीग दरम्यान, ब्रायडन कार्सला करोनाचा फटका बसला. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत या गोलंदाजाला पदार्पणाची संधी होती, परंतु करोनामुळे त्याचे स्वप्न भंगले. तिसऱ्या कसोटीत तो भारताविरुद्ध संभाव्य कसोटी पदार्पणाला मुकला. स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांना कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर कार्सने नाव समोर आले. डेली मेलच्या बातमीनुसार, या गोलंदाजाला स्टँडबॉय खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले होते.

You May Also Like