धुळे येथील जयहिंद कॉलनीतील मोफत कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्या

धुळे : प्रभाग क्र 4 मधील वय वर्षे 18 च्या पुढील सर्व नागरिकांनी जागतिक कोरोना महामारी आणि डेल्टा व्हायरसला आळा घालण्यासाठी जयहिंद कॉलनीतील मोफत कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन आपले आणि परिवारातील सदस्य यांचे लसीकरण करून घ्यावे असे जाहीर आवाहन मोफत कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ करताना जेष्ठ भाजपा नगरसेविका सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी केले आहे.

You May Also Like