गोव्याचे राज्यपाल पी. श्रीधनर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कार्यभार; कोश्यारी यांना करोना झाल्याने निर्णय

मुंबई :  महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करोनी लागण झाल्याने ते उपचाराठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले असल्याने आता त्यांच्या अनुपस्थित राज्याचा कारभार गोव्याचे राज्यपाल पी. श्रीधरन यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे आत्ताच समजले आहे..

गोव्याचे राज्यपाल पी. श्रीधरन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like