भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जळगाव : प्रखर राष्ट्र भक्त डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भा ज पा जिल्हा महानगर तर्फे सप्ताहभर होणार्या कार्यक्रमांची सुरवात
भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे प्रखर भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलीदान दिन* ‘वसंत स्मृती’ भा ज पा कार्यालय येथे आज सकाळी ९:३० वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आ श्री सुरेश भोळे (राजु मामा) महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस श्री विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, श्री महेश जोशी, चिटणीस प्रा.भगतसिंग निकम (सर), जिल्हा कार्यालय मंत्री श्री प्रकाश पंडित उपस्थित होते

आले तसेज भा ज पा महानगरातील ९ मंडला मधे डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन,कार्याकम खालील मंडलात 1/2/3/4/5/6/7/8/9/ व्याख्यान,स्वच्छता अभियानात, वृक्षारोपण, असे विविध कार्यक्रम दि २१ जुन ते ६ जुलै दरम्यान स्मृतिदिन समिती प्रमुख दिपक साखरे, सह प्रमुख नितिन इंगळे, महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बुथ स्तरावर घेण्यात येणार आहे असे महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले.

You May Also Like