मुंबईत एका दिवसात करोनाचे 10,428 रुग्ण तर एकूण 789 इमारती सील !

मुंबई : काही महिन्यांनाधी नमता झालेला करोंना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. मुंबईत ग्रोथ रेट 1.91 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 80 टक्के आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे

काल म्हणजेच 7 एप्रिल रोजी मुंबईमध्ये करोना संक्रमणामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच,हेल्थ बुलेटिनच्या मते मुंबईत आतापर्यंत करोनामुळे एकूण 11,797 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच, मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 81,886 आहे. या दरम्यान 3,88,011 रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी 7 एप्रिल रोजी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6007 आहे.

दरम्यान, वाढत्या करोना मुळे बीएमसीने बुधवारी 789 इमारती सील केल्या आहेत. एका इमारतीमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना केस आढळून आल्यास BMC कडून संबंधित इमारत सील केली जात आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like