भारतीय बॉक्सर लवलीना क्‍वार्टर फायनलमध्ये

टोक्यो । ऑलिम्पिक 2020 स्पर्धेच्या  पाचव्या दिवशीच्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशीच वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंना काही खास कामगिरी करता आली नाही.

पीव्ही सिंधू आणि मेरी कोम सोडता बहुतांश खेळाडूंना पराभवच स्वीकारावा लागला. दरम्यान आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात हॉकी संघाने स्पेनवर 3-0 ने विजय मिळवून केल्याने भारताच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

You May Also Like