Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष आर्चरी टीम पराभूत

टोक्यो । ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारतानं स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशीच वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक जिंकत पदकाचं खातं उघडलं. पण त्यानंतर तिसरा दिवस भारतासाठी जास्त खास ठरला नाही. पीव्ही सिंधू आणि मेरी कोम सोडता बहुतांश खेळाडूंना पराभवच स्वीकारावा लागला. त्यामुळे आज जिंकण्यासाठी भारताचे अनेक स्पर्धक मैदानात उतरणार आहेत. तसेच बॅडमिंटन दुहेरीतही चिराग-सात्विकचा पराभव झाला आहे.

You May Also Like

error: Content is protected !!