जान्हवीच्या पोस्टची सर्वत्र होत आहे चर्चा

व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

मुंबई । जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिच्या अक्सा गँगसोबत दिसत आहे. या व्हिडीओत जान्हवी आणि तिचे मित्र ‘कयामत’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा विनोदी व्हिडीओ शेअर करत अक्सा गँग सुखरूप आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘हा आमचा शेवटचा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करत आहोत’, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीचे लाखो चाहते आहेत. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

You May Also Like