जिल्हा परिषद अहमदनगर येथे ५५५ जागांसाठी मेगाभरती

अहमदनगर । जिल्हा परिषद अहमदनगर येथे ५५५  जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 

या पदांसाठी भरती

आरोग्य सेवक (Health Worker Male)

आरोग्य सेविका (Health Worker Female)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

 

 

अर्ज करण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharddzp.com/ या लिंकवर क्लिक करा.

You May Also Like