पोस्ट कोविड नंतर मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

नागपूर । कोविड बरा झाल्यानंतर काही रुग्णांना म्युकोर मायकॉसिस या काळ्या बुरशीनं होणा-या आजारानं ग्रासल आहे. यामध्ये म्युकरनं अनेकांचा जीवही घेतला.जबडा,नाक,डोळे व डोक्यापर्यंत दिसणारी ही काळी बुरशी शरिरातील इतर भागात अवयंवांवर संसर्ग होताना दिसत आहे. नागपुरातील एका रुग्णाच्या मोठी आतडी मध्ये म्युकोर मायकोसिस झाल्याच आढळून आलं.

 

पोस्ट कोविड म्युकोर झालेला हा रुग्ण 78 वर्षीय आहे. नागपूरच्या सेव्हनस्टार रुग्णलयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. कोविडनंतर या रुग्णाला जून महिन्यात म्युकोरचा त्रास झाला. त्यात त्यांचा डावा डोळा निकामी झाला. पण त्यानंतर सुद्धा संसर्ग हा शरीरातून नष्ट झाला नाही. पोटात दुखत असल्याने लॅप्रोस्कोपीक आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ प्रशांत राहाटे यांच्याकडे त्याचे उपचार सुरु झाले. त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आलं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like