मल्टीटॅलेंटेड श्वानाचे आहेत १ मिलियन फॉलोअर्स

लक्ष महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या इंटरनेटवर एका कुत्र्याची चर्चा आहे. पण हया कुत्र्याची चर्चा का चालू आहे याचा विचार तर करायला हवा. आणि हा कुत्रा आहेच तसा. त्याच्या मल्टिटॅलेंटने तो भल्याभल्यांना वेडं करतोय. त्याच्या चार पायात जादू आहे जादू…

सध्या इंटरनेटवर एका कुत्र्याचे व्हिडिओज व्हायरल होतायत. यात हा कुत्रा पेंटिग काढतोय, कपडे धुतोय. इतकंच काय योगाही करतोय. या कुत्र्याचं टॅलेंट पाहुन भले भले याच्या प्रेमात पडले आहेत. याचं स्वत:च इन्स्टाग्राम पेज असून त्याचे १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यावर त्याचे विविध व्हिडिओज तुम्ही पाहु शकता. या कुत्र्याचं टॅलेंट पाहुन तुम्हालाही याच्या कौतुकासाठी शब्द अपूरे पडतील.

 

हा व्हिडिओ १८ जुलै रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. याला २ लाखाहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. यात तो तोंडाने ब्रश पकडतो आणि एक सुंदर फुलाचे चित्र काढतो. पाहा व्हिडिओत कसा तो तोंडात रंग पकडत आहे. नंतर ब्रश घेऊन कॅनव्हासवर एका पेक्षा एक सुंदर मास्टरस्ट्रोक लावत आहे. पाहा कसे तयार झाले सुंदर फुलाचे चित्र तयार.

 

 

हा कुत्रा ऑस्ट्रेलियन शेफर्ड जातीचा आहे. त्याचे त्याच्या मालकीणीसोबत अनेक व्हिडिओज आहेत. सोशलमिडियावर याच्या व्हिडिओजखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mary & Secret (@my_aussie_gal)

You May Also Like