नथीचा नखरा! सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज

अभिनयाप्रमाणेच सोनाली तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. उत्तम अभिनयसोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सोनालीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनाली अनेक वेळा नवीन फॅशन कॅरी करताना दिसते. या फोटोमध्ये सोनालीने शॉर्ट ड्रेस परिधान केला असून सोबतच त्याला साजेसा मेकअपही केला आहे. यावर तिने नथ घातली आहे.

 

सोनालीच्या या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.

You May Also Like