जळगाव जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस

सदरची नोटीस ही दोन ते तीन दिवसांपूर्वी बजावली होती अशी सूत्रांकडून मिळाली असून बँकेचे एमडी यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.  खडसे परिवारामागे पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. यात एकनाथ खडसे यांचे जवाई शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. असे असतानाच ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस बजावली आहे.

You May Also Like