पी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव

टोकियो ।  ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं.  ताई जू यिंग सध्या जगातली क्रमांक एकची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि पाचदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड सुपर सीरिज जिंकल्याचा विक्रम आहे.

 

 

सिंधूनं आतापर्यंत तिच्याबरोबर 19 सामने खेळले आहेत. त्याचं कारण म्हणजे सिंधूनं आतापर्यंत तिच्याबरोबर 18 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त पाच वेळा तिला विजय मिळवता आला आहे.

 

You May Also Like