राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे पदभरती

पुणे । राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे याठिकाणी  लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो आणि प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 

 

या पदांसाठी भरती

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow)

प्रकल्प सहाय्यक  (Project Assistant)

शैक्षणिक पात्रता

डेटा एंट्री ऑपरेटर – १२ वी उत्तीर्ण

वरिष्ठ संशोधन फेलो – एमएससी इन बायो टेकनॉलॉजि

प्रकल्प सहाय्यक  – पदवीधर

 

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

recruitment.nari@gmail.com

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nari-icmr.res.in/ या लिंकवर क्लिक करा.

You May Also Like