पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 356 जागांसाठी भरती

जागा : 356 

पदाचे नाव: लेखनिक 

शैक्षणिक पात्रता: १) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी   २) MS-CIT

वयाची अट: 30 जून 2021 रोजी 21 ते 38 वर्षे. 

नोकरी ठिकाण: पुणे

फी : 885/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2021 

 

You May Also Like