रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा; सुशांत त्याच्या बहिणींसोबत…

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी 14 जूनला सुशांतनं राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. त्यानंतर आता सुशांतशी संबंधीत ड्रग्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वीच छउइ नं सुशांतचा फ्लॅटमेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानीला या ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एवढंच नव्हे तर सुशांतच्या घरी काम करणार्‍या नीरज आणि केशव या दोन्ही नोकरांचीही चौकशी केली.

रियानं सुशांतसिंह राजपूत संबंधीत ड्रग्स प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासे केलेे आहेत. सुशांत त्याची बहीण आणि बहिणीच्या नवर्‍यासोबत ड्रग्स घेत असे असंही तिनं म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीनं लिहिलं, ’मला हे सांगायचं आहे की, ज्या गोष्टींचा वर उल्लेख केलेला आहे, ते डॉक्टर निकिताचं प्रिस्क्रिप्शन आहे (रिया आणि शौविकचे मेसेज आणि प्रिस्क्रिप्शनची कॉपी)मी आणि शौविक गुगलच्या मदतीनं साइड इफेक्ट काय असतात याबाबत चर्चा करत होतो. डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी ती औषधं प्रिस्क्रिप्शननुसार सुशांतला देत राहण्याचा सल्ला दिला होता.’

रिया चक्रवर्तीनं आपल्या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिलं, ’सुशांतची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती ज्यामुळे शौविकला चिंता वाटत होती. उश्रेापशूशरिप आणि त्याचे साइड इफेक्ट यावर आम्ही चर्चा करत होतो. डॉक्टर निकिताशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला गुगल डॉक्टर व्हायला नको. 8 जून 2020 रोजी सुशांतला त्याची बहिण प्रियांकाचा एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मिळाला होता. ज्यात श्रळलीर्ळीा 10 ास, पशुळीें हे छऊझड मधील ड्रग्स घेण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. तिनं कार्डिओलॉजिस्च डॉक्टर तरूण यांचं प्रिस्क्रिप्शन दिलं होतं. त्यांनी सुशांतला न भेटता किंवा न तपासताच ओपीडी रुग्ण असल्याचं निदान केलं होतं.

You May Also Like

error: Content is protected !!