पुलवामामध्ये लष्कर कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर | पुलवामा येथे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये पाकिस्तानी लष्करचा कमांडर एजाज उर्फ अबू हुरैराचा समावेश आहे,

Read more