‘आशिकी’फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका

मुंबई  : हिंदी चित्रपट अभिनेता राहुल रॉय याला आज कारगील येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ‘ब्रेन स्ट्रोक’ झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

Read more