बील मंजुरीसाठी लाच घेणार्‍या दोघा डॉक्टरांना एसीबीने पकडले

नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कारवाई धुळे । मानधनाचे बिल मंजुर करण्यासाठी हजार रुपयांची लाच मागणार्‍या दोघां लाचखोर डॉक्टरांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

Read more