अजब प्रेम गजब कहाणी! अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली..

पुणे ।  प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतीच प्राजक्ता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Read more