अभिनेत्री प्रियांका चोप्राने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मुंबई  : केंद्राच्या  कृषी  विधेयकावरून शेतकरी  गेल्या  १० दिवसांपासून  आंदोलन  करत आहेत. या आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला

Read more