मिताली राजची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई: बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या ट्रेंडची  सध्या चलती आहे. खासकरुन भारतीय खेळडूच्या बायोपिकना बॉलिवूडमध्ये विशेष महत्त्व दिलं जात आहे.  येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ‘सायना’, ‘सरदार उधम सिंग’,

Read more