काही लोक काहीही बरळत आहेत, त्यांना समाजात किंमत आहे का? : अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

पुणे : महाराष्ट्रातील काही नेते हे काही पण बरगळायला लागली आहे. खास करून विरोधीपक्षातील नेते बोलत आहे. भाजपचे नेते तर खालच्या पातळीला गेले आहे.

Read more