तर विधानसभेत पोलिस अधिकाऱ्यांना उलटे टांगेन; ‘ती’ कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल

जालना : भारतीय जनता पार्टीचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. त्यांनी परतूरचे पोलीस निरीक्षक आणि

Read more