Bharat Bandh : …तर शेतकऱ्यांसाठी शेवटचं आंदोलन दिल्लीत करणार, अण्णांचा मोदी सरकारला इशारा

अहमदनगर  : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचा राळेगण सिद्धीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास

Read more