‘हार्वर्ड’ अधिष्ठातापदी दातार यांची नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई  : मूळ भारतीय असलेले विश्वविख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड  बिझनेस स्कूल अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी आहे. मुंबई

Read more