महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन

ब्युनोस एयर्स : अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं. राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Read more