काश्मीरमधील धरण परिसरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

श्रीनगर ।  काश्मीरच्या कठुआ जवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कठुआतील रणजीत सागर धरणात हेलिकॉप्टर कोसळलं. सध्या मदतकार्य सुरू असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Read more