महात्मा गांधीप्रमाणे अर्णबला त्रास दिला जातोय : संबित पात्रा

मुंबई : रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान पात्रा यांनी अर्बण यांची तुलना थेट महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांच्याशी केली.

Read more