आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नियम बदलला; भारताचं नुकसान तर ऑस्ट्रेलियाला फायदा

मुंबई : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

Read more